mr_tn/JHN/10/22.md

1.2 KiB

पुनःस्थापनेचा सण

ही एक आठ दिवसांची हिवाळी सुट्टी आहे यहुदी लोक एका चमत्काराची आठवण करतात जेव्हा देवाने एका दिव्यातील तेल आठ दिवस तेवत ठेवले जो पर्यंत त्यांना अधिक तेल मिळाले नाही. तो दिवा तसे तेवत राहिला जेणेकरून यहुदी मंदिराचे देवाला समर्पण करण्यात आले. कोणत्या तरी गोष्टीचे समर्पण म्हणजे ठराविक हेतूसाठी त्याचा वापर करण्यासाठी ते अभिवचन देणे.

देवडीत

एक रचना जे इमारतीच्या प्रवेशद्वाराशी जोडलेले आहे ज्याला एक छत असते आणि त्याला भिंती असो अथवा नसो