mr_tn/JHN/10/09.md

1011 B

येशू लोकसमुदायाशी बोलत राहतो.

मी दार आहे

‘’दार’’ असा स्वतःचा संदर्भ दिल्यावर येशू दाखवत आहे की मेंढवाडयाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी तो एक खरा मार्ग पुरवतो. (पहा: रूपक अलंकार)

कुरण

‘’कुरण’’ म्हणजे एक हिरवळीने भरलेले क्षेत्र जिथे मेंढरे चरतात.

की त्यांना जीवन मिळावे

‘’त्यांना’’ ह्या शब्दाचा संदर्भ मेंढरांशी दिला जाऊ शकतो. ‘’जीवन’’ ह्या शब्दाचा संदर्भ सार्वकालिक जीवनाशी होतो.