mr_tn/JHN/10/07.md

1.7 KiB

येशू लोकसमुदायाशी बोलत राहतो.

खचित, खचित

१:५१ मध्ये केले तसेच याचे भाषांतर करा.

मी मेंढरांचे दार आहे

‘’मी तो मार्ग आहे ज्याने मेंढरे त्या मेंढवाड्यात येतात’’ येशू म्हणत आहे की तोच आहे जो प्रवेशाची परवानगी देतो. ‘’मेंढरे’’ या शब्दाचा उपयोग देवाच्या लोकांचा संदर्भ देण्यासाठी वापरला जातो. (पहा: रूपक अलंकार)

जे सर्व माझ्यासमोर आले ते लुटारू आणि चोर आहेत

तो वाक्यांश ‘’जे सर्व माझ्यासमोर आले’’ याचा संदर्भ जे येशूसमोर आले त्या शिक्षकांचा संदर्भ देण्यासाठी होतो. (पहा: पूर्ण आणि उघड) येशू त्यांना ‘’चोर आणि लुटारू’’ म्हणतो कारण त्यांच्या शिकवणी खोट्या होत्या आणि सत्य न समजल्याशिवाय ते देवाच्या लोकांना चालवण्याचा प्रयत्न करत होते. (पहा: रूपक अलंकार)