mr_tn/JHN/06/66.md

744 B
Raw Permalink Blame History

त्याचे शिष्य

इकडे ‘’त्याचे शिष्य’’ याचा संदर्भ सामान्य स्तरावरील लोकांच्या जमावाशी आहे ज्याने येशूचे अनुसरण केले.

ते बारा

हा विशिष्ट बारा लोकांचा जमाव आहे ज्याने संपूर्ण सेवाकार्यात येशूचे अनुसरण केले. याचे भाषांतर ‘’ते बारा शिष्य म्हणून देखील करता येते. (पहा: पद्न्युन्ता)