823 B
823 B
येशू त्याच्या ऐकणाऱ्यांशी बोलत राहतो (६:३२)
कोण त्याचा स्वीकार करेल?
‘’कोणीच त्याचा स्वीकार करू शकत नाही.’’ किंवा ‘’हे अमान्य आहे.’’
ह्यामुळे तुम्ही अडखळता का?
आट: ‘’तुम्ही यामुळे अडखळता म्हणून मला आश्चर्य वाटते!’’ (पहा: अभिप्रेत प्रश्न)
अडखळणे
‘’तुमचा विश्वास सोडायला लावणे’’ किंवा ‘’तुम्हाला किळस वाटते’’