mr_tn/JHN/06/54.md

460 B

येशू त्याच्या ऐकणाऱ्यांशी बोलत राहतो (६:३२)

खरे अन्न

खरे पेय

येशूचा विश्वासात स्वीकार करणे सार्वकालिक जीवन देते जसे अन्न आणि पेय शारीरिक देहाला पोषण देतात. (पहा: रूपक अलंकार)