mr_tn/JHN/06/52.md

681 B

येशू त्याच्या ऐकणाऱ्यांशी बोलत राहतो (६:३२)

खचित, खचित

१:५१ मध्ये केले तसेच ह्याचे भाषांतर करा.

मनुष्याच्या पुत्राचा देह खाणे आणि त्याचे रक्त पिणे

विश्वासात मनुष्याच्या पुत्राचा स्वीकार करणे हे अन्न आणि रक्त प्राप्त करून घेण्यासारखे आहे. (पहा: रूपक अलंकार)