mr_tn/JHN/06/50.md

584 B
Raw Permalink Blame History

येशू त्याच्या ऐकणाऱ्यांशी बोलत राहतो (६:३२)

हीच ती भाकर आहे

पहा ६:३५.

जीवनाची भाकर

ह्याचा अर्थ १) ‘’जीवनाची भाकर तसेच’’ (६:३५) किंवा २)’’जी भाकर जिवंत आहे, जसे लोक किंवा जनावर जिवंत असतात, जे ‘’मेलेल्यांच्या विरुद्ध आहे.