mr_tn/JHN/06/46.md

782 B

येशू त्याचे ऐकणाऱ्यांशी बोलण्याचे चालू ठेवतो (६:३२)

पित्याला कोणी पाहिले असे नाही....... त्याने पित्याला पाहिले आहे

शक्य अर्थ: १) योहान स्वतःचे शब्द येथे घालत आहे. गोष्टीतील हा महत्वाचा भाग आहे हे दर्शवण्यासाठी शब्द तुम्ही वापरू शकता. (पहा: ६:४५.

खचित, खचित

१:५१ मध्ये केले तसेच ह्याचे येथे भाषांतर करा.