mr_tn/JHN/06/35.md

910 B
Raw Permalink Blame History

येशू शिष्यांशी बोलत राहतो (६:३२).

मी जीवनाची भाकर आहे

येशू स्वतःची तुलना भाकरीशी करत आहे. जशी भाकर आपल्या शारीरिक जीवनासाठी आवश्यक आहे, तसेच येशू देखील आपल्या आत्मिक जीवनासाठी आवश्यक आहे. (पहा: रूपक अलंकार)

जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही

‘’जे सर्व माझ्याकडे येतात त्यांना मी माझ्याकडे ठेवतो. (पहा: परिणामी नकारात्मक विधान)