mr_tn/JHN/06/32.md

656 B

येशू शिष्यांशी बोलत राहतो (६:३२).

खचित, खचित

१:५१ मध्ये केले तसेच याचे देखील भाषांतर करा.

खरी भाकर

येशू स्वतःची तुलना भाकरीशी करत आहे. जशी भाकर आपल्या शारीरिक जीवनासाठी आवश्यक आहे, तसेच येशू देखील आपल्या आत्मिक जीवनासाठी आवश्यक आहे. (पहा: रूपक अलंकार)