mr_tn/JHN/06/04.md

1.8 KiB

आता

मुख्य गोष्टीतील फुट दर्शवण्यासाठी ह्या शब्दाचा उपयोग केला गेला आहे.

(आता वलहांडण , यहुद्यांचा सण जवळ आला होता.)

गोष्टीतील घटना सांगण्यासाठी योहान इकडे थोडक्यात थांबतो आणि त्या घटना कधी घडल्या याची माहिती देतो. (पहा: लिखाणाच्या शैली

पार्श्वभूमीची माहिती)

(आता येशूने फिलीपाची परीक्षा घेण्यासाठी हे म्हंटले, कारण तो काय करणार होता हे त्याला स्वतःला माहित होते.)

योहान येथे अगदी थोडक्यात गोष्टीतील घटना सांगण्यासाठी थांबतो की येशूने फिलिपाला भाकरी कोठून विकत घेण्यास सांगीतले . (पहा: लिखाणाच्या शैली

पार्श्वभूमीची माहिती)

कारण त्याला स्वतःला हे माहित होते

‘’स्वतःला’’ हा शब्द हे स्पष्ट करतो की ‘’तो’’ याचा संदर्भ येशूशी आहे. तो काय करणार होता हे येशूला माहित होते. (पहा: कर्तुवाचक सर्वनाम)