mr_tn/JHN/02/09.md

569 B

(पण ज्या चाकरांनी पाणी काढले त्यांना हे माहित होते)

ही पार्श्वभूमीतील माहिती आहे. (पहा : लिखाणाच्या शैली

पार्श्वभूमीतील माहिती)

प्याले

भरपूर दारू पिल्यामुळे स्वस्त आणि महागडा द्राक्षरस यातील फरक सांगता येत नाही