mr_tn/JHN/02/06.md

653 B
Raw Permalink Blame History

दोन ते तीन मण

‘’८० ते १२० लिटर. एक ‘’मण’’ जवळ जवळ ४० लिटर द्रव्य.(पहा: पवित्र शास्त्रीय घनता)

काठोकाठ भरले

याचा अर्थ ‘’अगदी वरपर्यंत’’ किंवा ‘’एकदम गच्च.

भोजन कारभारी

अन्न आणि पेयांची जवाबदारी ज्या व्यक्तीकडे असते तिच्याशी याचा संदर्भ आहे.