mr_tn/JHN/02/03.md

713 B
Raw Permalink Blame History

बाई

एक मुलगा त्याच्या आईला ‘’बाई’’ म्हणणे जर उध्दट असे लेखले तर, दुसरा औपचारिक आणि सभ्य शब्द वापरा.

त्याचे माझ्याशी काही घेणे देणे नाही?

‘’याचे माझ्याशी काहीच घेणेदेणे नाही. किंवा ‘’काय करावे हे मला सांगू नका. (पहा: शब्दप्रयोग)

अजूनही आली नाही

‘’अजून ती आली नाही’’