mr_tn/JAS/05/16.md

1.6 KiB

एकमेकांजवळ

“एकमेकांसोबत”

एकमेकांसाठी

“एक दुसऱ्यासाठी”

की तुम्ही बरे व्हावे

याचे भाषांतर कर्तरी विभक्तीने होऊ शकते: “जेणेकरून देव तुम्हाला आरोग्य देईल.”(पहा: कर्तरी किंवा कर्मणी)

नीतिमानाची प्रार्थना कार्य करण्यास फार प्रबळ असते

“याचे भाषांतर असे होऊ शकते “जेव्हा जो माणूस प्रार्थना करतो तो देवाची आज्ञा पाळतो. तर मग देव महान गोष्टी करील”

मनापासून

“महान परिश्रमाने””संवेदनशीलतेने” किंवा “खूप प्रामाणिकपणे”

तीन

सहा

“३

६”(पहा: अंकी भाषांतर)

स्वर्गाने पाऊस पाडला

इथे “स्वर्ग” देवाला दर्शविते याचे भाषांतर असे होऊ शकते. “देवाने पाऊस बनविला.”(पहा: कोणत्याही गोष्टीचा उल्लेख न करता

)