mr_tn/JAS/05/13.md

1.5 KiB

तुम्हापैकी कोणी दु: ख भोगीत आहे काय?

त्याने प्रार्थनाकरावी

“जर कोणी दु: खसहन करत असेल, त्याने प्रार्थना करावी.”

कोणी आनंदी आहे काय?त्याने स्तोत्रे गावी

“जर कोणी आनंदी असेल तर त्याने स्तुतीचे गीत गावेत.”

तुमच्यापैकी कोणी दुखणाईत आहे काय?त्याने बोलावे

“जर कोणी आजारी अलेल , त्याने बोलवावे.”

विश्र्वासाची प्रार्थना

दुखणाईतास वाचवील आणि प्रभू त्याला उठविल

जेव्हा विश्र्वासणारे आजारी माणसासाठी प्रार्थना ऐकतो. तो त्या लोकांना बर करेल. याचे भाषांतर असे होऊ शकते”प्रभू प्रार्थना ऐकेल जेव्हा विश्र्वासणारे विश्र्वासात प्रार्थना करतील, तो आजारी माणसाला आरोग्य देईल.”