mr_tn/JAS/05/04.md

3.8 KiB

जे धनवान यहूदी ज्यांना वाटते की ते विश्र्वासणारे आहेत.पण खऱ्या विश्र्वासणाऱ्यासारखे वागत नाही त्यांची खरङपट्टी काढणे, याकोब पुढे चालूच ठेवत आहे.

पहा

“पहा” हा शब्द पुढे होणाऱ्या गोष्टीवर जोर देत आहे

याचा अर्थ असा होऊ शकतो “याविषयी विचार करा.”

कामकऱ्याची मजुरी

ओरङत आहे

इथे”मजुरी”ही एका व्यक्तीला दर्शवित आहे जी ओरङत आहे, याचे भाषांतर असेही होऊ शकते, ”कामकरी”

“ओरङतआहे”(पहा: मनुष्यत्वाचा आरोप)

”कामकऱ्याची मजुरी”

ओरङत आहे.वैकल्पिक भाषांतर तुम्ही त्या कामकऱ्याची मजुरी दिली नाही.ज्यांनी तुमच्या शेतात कापणी केली आणि ते त्यांच्या मजुरी साठी ओरङत आहे.(पहा: शब्द क्रम)

आणि कापणी करणाऱ्यांची आरोळी सैन्याचा प्रभू याच्या कानी पङली आहे

याचे भाषांतर असे होऊ शकते”आणि सैन्यांचा प्रभू याने कापणी करणाऱ्यांची आरोळी ऐकली आहे” (पहा: कर्तरी किंवा कर्मणी)

सैन्याच्या प्रभूचे कान

“कान”या शब्दाचा उपयोग याकोब हा प्रभूला दर्शविण्यासाठी करत आहे, याचे भाषांतर असे होऊ शकते”सर्वसमर्थ प्रभू, याने कापणी करणाऱ्यांची वाणी ऐकली आहे.”(पहा: synecdoche)

तुम्ही पृथ्वीवर चैनबाजी व विलास केला.

“एखाद्या व्यक्तीकडे जितका पैसा व मालमत्ता असायला हवी त्यापेक्षाही तुमच्याकडे अधिक आहे.”

तुम्ही वधण्याच्या दिवशासाठी आपल्या हदयास चरबीदार केले.

धनवान माणसाची अधीक गोष्टी मिळविण्याची इच्छा व लोभ याची तुलना गाय जशी चरबीदार खात राहते की तिला भोजनासाठी कत्तल करावे लागते. याचे भाषांतर असे होऊ शकते तुमच्या लोभाने तुम्हास कठोर सार्वकालिक न्यायासाठी तयार केले आहे.(पहा: रूपक)

नीतिमान मनुष्य

“जो माणूस ते करतो जे योग्य” तुम्हास आवडत नाही

“तुम्हास आवडत नाही

“तुम्हास विरोध करत नाही”