mr_tn/JAS/02/21.md

2.3 KiB

आपला कुलपिता अब्राहाम हा नीतिमान ठरला की नाही

मूर्ख माणसाच्या वादविवादाला खोटे ठरविण्यासाठी याकोबाने विचारलेला वक्तृत्वपूर्ण प्रश्र.

तुम्ही तो विश्वास पहा

तुम्ही हा शब्द एकवचनीन गृहीत धरलेल्या माणसासाठी वापरलेला आहे.याकोब आपल्या पूर्ण श्रोत्यांना ह्या एका माणसाव्दारे बोलत आहे

तुम्ही तो विश्वास पहा

“पाहणे” हा शब्द उपनाव म्हणून वापरला आहे. त्याचे भाषांतर असे करता येईल

“समजणे”(पहा: सारखी उपमा)

त्याच्या कार्यामुळे त्याचा उद्देश सफल झाला

“त्याच्या कृतीने त्याचा विश्वास पूर्ण केला.”

शास्त्रलेख पूर्ण झाला

हे कर्मणी प्रयोगाचे वाक्य आहे ज्याचे भाषांतर अशाप्रकारे करता येईल “ह्याच्यामुळे शास्त्रलेख पूर्ण झाला.” (पहा: कर्तरी व कर्मणी)

ते त्याला नीतिमत्व असे गणण्यात आले

“देवाने त्याच्या विश्वासाचा नीतिमत्व असा आदर केला.

तुम्ही पाहता कृतीने पुन्हा याकोब आपल्या श्रोत्यांना अनेकवचनातून

बोलत आहे.“तुम्ही” कृतीने मनुष्याचा न्याय होतो

“कृती व विश्वास मनुष्याचा न्याय करते.