mr_tn/JAS/02/18.md

2.4 KiB

अद्याप काहीजण म्हणतील

याकोब गृहीत धरलेल्या परिस्थितीचे वर्णन करतो. वचन२: १४

१७ यामध्ये काही लोक त्याच्या शिक्षणाबद्दल आक्षेप घेतात. याकोब ह्या व्यक्तीला व.२० मध्ये ‘मूर्ख” असे संबोधतो.ह्या गृहीत धरलेल्या परिस्थितीचा उद्देश हाच आहे. त्याच्या श्रोत्यांना विश्वास व कृती ह्याचा अर्थ नीट समजावा.(पहा: गृहीत धरलेली परिस्थिती)

तुला विश्वास आहे आणि मला क्रिया आहे. याकोब वर्णन करत आहे

कोणी एक जण त्याच्या शिकवणीबद्दल आक्षेप घेऊ शकतो. ह्याचे भाषांतर असे करता येईल. हे मान्य आहे. जर एका व्यक्तीला विश्वास आहे आणि दुसरी व्यक्ती चांगले कार्य करते.

तुझा विश्वास मला दाखव

“मला” हा शब्द याकोबाला उद्देशून आहे.

सैतान थरथर कापतो

भीतीने थरथर कापतात.

अरे मूर्ख माणसा क्रियावाचून विश्वास निरर्थक आहे हे तुला समजायला हवे काय? हा प्रश्र याकोब त्या व्यक्तीला रागावून

विचारतो जो त्याचे ऐकत नाही. तुम्ही त्याचे भाषांतर असे करू शकता “मूर्खा, तू माझें ऐकून सुध्दा घेत नाहीस, की क्रियावाचून विश्वास निरर्थक आहे. (पहा: परिणाम साधण्यासाठी केलेला वक्तृत्वपूर्ण प्रश्र)