mr_tn/JAS/02/14.md

2.6 KiB

जर कोणी म्हणतो माझ्याजवळ विश्वास आहे, पण माझ्याजवळ कृती नाही तर माझ्या बंधूनो हे चांगले आहे का?

येथे याकोब आपल्या वाचकांना परिणाम साधण्यासाठी वक्तृत्वपूर्ण प्रश्र विचारतो. तुम्ही याचे भाषांतर असे करू शकता “माझ्या बंधूनो जर कोणी म्हणत आहे मजजवळ विश्वास आहे पण मजजवळ कृती नाही. हे अजिबात चांगले नाही.”(पहा: परिणाम साधण्यासाठी केलेला वक्तृत्व पूर्ण प्रश्र )

कोणी एक म्हणतो तो

याकोब अप्रत्यक्षपणे म्हणतो जो कोणी बोलत आहे.”तो”जो कोणी बोलत आहे त्याच्या संदर्भात आहे (भाषणातील शब्द)

काय तो विश्वास त्याला वाचवू शकेल.?

याकोब श्रोत्यांना शिकविण्यासाठी हा वक्तृत्वपूर्ण प्रश्र वापरत आहे. ह्याचे भाषांतर असे होऊ शकते” ह्या प्रकारचा विश्वास त्याला वाचविणार नाही.

त्याला वाचवा

“देवाच्या न्यायापासून त्याला वाचवा.”

जर बंधू

काय चांगले आहे?

वचन १५

१६येथे याकोब आपल्या श्रोत्याला शिकविण्यासाठी हा वक्तृत्वपूर्ण प्रश्र विचारतो.त्याचा अनुवाद असा होऊ शकतो “जर आपला बंधू

हे बिलकूल चांगले नाही”

बंधू किंवा भगिनी

“ ख्रिस्तात बंधू किंवा भगिनी “

तुमच्यापैकी कोणी म्हणतो

“तुम्ही म्हणता” तो मृत आहे

“किंमत नसलेला”