mr_tn/JAS/02/10.md

1.2 KiB

जो कोणी आज्ञा पाळतो त्याकरता

“जो प्रत्येकजण पाळतो त्याकरता”

अद्याप अङखळतो

जो झाला आहे

जो कोणी चालण्याचा प्रयत्न करत आहे तो अडखळणामुळे खाली पडत आहे. जो कोणी संपूर्ण नियम शास्त्र पाळतो , परंतु तो एका विषयी चुकतो तो सर्व नियमशास्त्राविषयी दोषी ठरतो. (पहा: रूपक)

करू नका

“करणे” म्हणजे एखादी कृती करणे.

जर तुम्ही—पण तुम्ही

तुम्हाजवळ—येथे याकोब ह्या वस्तुस्थितीविषयी पुष्कळ विश्वासणाऱ्यांना लिहीत आहे. याचे भाषांतर असे करता येईल “तुम्हापैकी प्रत्येकजण”(पहा: “तुम्ही” चा स्वरूप)