mr_tn/JAS/02/05.md

3.8 KiB

माझ्या प्रिय बंधूनो, ऐका

याकोब आपल्या वाचकांना कुटूंब असे संबोधतो.“माझ्या प्रिय बंधूनो कृपा करून लक्ष द्या.”

देवाने निवडले नाही

येथे याकोब आपल्या वाचकांना त्यांचे मन वळविण्यासाठी अलंकारयुक्त भाषेत प्रश्र विचारत आहे. तुम्ही त्याचा अनुवाद असा करू शकता “देवाने निवडले आहे” (पहा: अलंकारीक प्रश्र)

विश्वासात धनवान असा

“अधिक विश्वास असावा.” “धनवान” हे सूचीत करते एखाद्याला खूप विश्वास आहे. विश्वासाचा हेतू स्पष्ट असावा. त्याचे भाषांतर असे करता येईल “ख्रिस्तात दृढ विश्वासू असा.”

राज्याचे वारीस

“स्वर्गाच्या राज्यात प्रवेश कोणती”

पण तुम्ही आहे

याकोब आपल्या सर्व प्रेक्षकांशी बोलत आहे.(“तू”च स्वरूप)

गरीबांचा अनादर केला आहे

“गरीबांना किंमत देत नाही” किंवा “गरीबांना वाईट रीतीने वागवता”

हे धनवान नाहीत का?

इथे याकोब आपल्या वाचकांना परिणाम साधण्यासाठी वत्कृत्वपूर्ण प्रश्र विचारत आहे. तुम्ही त्याचे भाषांतर असे करू शकता

“ते धनवान आहेत.”(पहा;अलंकारिक प्रश्र) धनवान

“धनवान लोक”(यूङीबी)

तुम्हाला कोण अन्यायाने वागवतो

“तुमच्यावर कोण नियंत्रण ठेवतो”

किंवा “तुम्हाला कोण वाइटाने वागवतो”

ते हेच एक आहेत

येथे याकोब आपल्या वाचकांना परिणाम साधण्यासाठी वक्तृत्वपूर्ण प्रश्र विचारतो, तुम्ही त्याचे भाषांतर असे करू शकता

“तेच ते आहेत”

तुम्हाला न्यायसभेत ओढतात

“जबरदस्तीने ते तुम्हाला न्यायसभेत न्यायधीशापुढे ओढून नेतात. (यूङीबी) (पहा: स्पष्ट व पूर्ण माहिती)

धनवान नाही का

येथे याकोब आपल्या वाचकांना परिणाम साधण्यासाठी रागावून वत्कृत्वपूर्ण प्रश्र विचारतो. तुम्ही त्याच भाषांतर असे करू शकता “धनवान” किंवा “धनवान लोक”

चांगले नाव

“ख्रिस्ताचे नाव”(पहा: पर्यायी नाव)