mr_tn/JAS/01/19.md

2.9 KiB

तुम्हाला हे माहित आहे

संभाव्य अर्थ असे आहेत.१)"हे माहित आहे"मी कश्याबद्दल काय लिहू, एक आज्ञा म्हणून त्याकडे लक्ष द्या किंवा २)"तुम्हाला माहित आहे

"जस तुम्हाला आधीच माहित आहेत्याविधानाची मी आठवण करून देतो"

प्रत्येक मनुष्य ऐकण्यास तत्पर, बोलण्यास धीमा असावा

लोकांनी प्रथम लक्षपूर्वक ऐकाव आणि ते काय म्हणत आहे याचा काळजीपूर्वक विचार करावा.

रागास मंद

"सहज रागावू नका."

माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्वाचे काम होत नाही

जेव्हा मनुष्य रागावतो तेव्हा तो देवाच्या इच्छेने वागत नाही."

जिकडेतिकडे दुष्ट आहे आणि सर्व पापी अश्लीलतादूर ठेवा

हे दुष्टाचे भाव यावर जोर देण्यासाठी दुहेरी अर्थाचे शब्द वापरलेत. इथे "प्रत्येक प्रकारच्या दुष्ट गोष्टी करण्याच थांबवा."(पहा: दुहेरी अर्थाचे एकच शब्द)

सौम्यतेने

"गर्व न करता" किंवा "अरेरावी न करता"

मुळावलेले वचन स्विकारा

[ मुळावलेला "ह्या शब्दाचा अर्थ एक गोष्ट एक दुसऱ्यात आतमध्ये ठेवणे" हे रूपक आहे देवाच वचन मनुष्याच्या आतमध्ये काहीतरी पेरल्याच वर्णन करते" जसे: "देव जे बोलला त्या संदेशाच पालन करा"(पहा: रूपक)

तुमच्या जीवाचा बचाव करा

इथे" जीव" हा शब्द पूर्ण मनुष्यासाठीच्या संदर्भात आहे आणखी. मनुष्याचा बचाव कश्यापासून होईल हे स्पष्ट केल आहे.जस: "देवाच्या न्यायापासून बचाव होईल." (पहा: उघड व स्पष्ट)