mr_tn/JAS/01/17.md

1.9 KiB

वरून

"स्वर्गातून"

प्रकाशाचा पिता

देव आकाशातील सर्व प्रकाशाचा निर्माणकर्ता आहे.(सूर्य़, चंद्र, आणि तारे)

"तो सावल्याप्रमाणे बदलत नाही."ह्या रूपकाची तुलना न बदलणाऱ्या देवाच्या सतत असणाऱ्या प्रकाशासी केली आहे आणि आकाशात सरकणाऱ्या प्रकाशाकडे (सूर्य़, चंद्र आणि तारे)."देव सावल्यासारखा दृष्य किंवा अदृष्य असा बदलत नाही."(पहा: उपमा)

आम्हाला देण्यासाठी

"आम्हाला"हा शब्द याकोब आणि त्याच्या श्रोत्यांच्या संदर्भात आहे(पहा: समावेशक).

आम्हाला जीवन देण्यासाठी

" आम्हाला आत्मिक जीवन देण्यासाठी"(यूडीबी)

सत्य वचनाने

"सुवार्ता"किंवा "येशूची शिकवण"

प्रथमफळासारखे

याकोब भविष्य काळातील अनेक विश्र्वासणाऱ्यापैकी त्याचे प्रथम विश्र्वासणारे श्रोते त्यांची जसे पिकाच्या प्रथमफळासारखे म्हणून जोर देत आहे.(पहा: उपमा)

त्याच्या निर्मितीपैकी

"त्याच्या लोकांपैकी"