mr_tn/JAS/01/01.md

2.3 KiB

याकोब,

याकोब हा येशूचा निम्मा भाऊ आहे.याचे भाषांतर असे होऊ शकते "मी, याकोब,

देवाचा व प्रभू येशू ख्रिस्ताचा दास

"मी आहे"हे वाक्य दर्शविते. याच भाषांतर असे होऊ शकते"मी देवाचा व प्रभू येशू ख्रिस्ताचा दास आहे." (पहा: अगदी स्पष्ट आणि पूर्ण माहिती)

बारा वंशातील पांगलेल्या

याकोब सर्व यहूदी विश्वासणाऱ्यांना लिहीतो जे स्तेफनाच्या धोंडमारीनंतर उदभवलेल्या छळामुळे रोम सोडून यहूदीयात पळून गेले होते

बारा वंश

सुसंगत संख्येत लिहीण्यास शोधतात.हे असे दाखवू शकतो."बारा वंश"(पहा: संख्या

भाषांतर अज्ञात)

अभिवादन

अभिवादन म्हणजे"स्वागताचे उदगार"किंवा "शुभ दिन"

माझ्या बंधूनो, जेव्हा तुम्ही विविध परिक्षेचा अनुभव घेता त्यात आनंद माना

"माझ्या सहकारी विश्वासणाऱ्यांनो तुमच्या नाना प्रकारच्या परिक्षेतून काहीतरी साजर करण्याचा विचार करा."

तुम्हाला माहित आहे की, तुमच्या विश्वासाच्या परीक्षेने धीर उत्पन्न होतो

"कारण तुम्हाला माहित आहे, देव त्या परीक्षेचा उपयोग तुमचा विश्वास मजबूत करण्यासाठी करतो.