mr_tn/GAL/06/06.md

1.7 KiB

तोच

‘’ती व्यक्ती’’

वाटा

व्यक्ती ज्या गोष्टी करतो त्याच्याशी ह्या रूपक अलंकाराचा संदर्भ आहे. (पाह: रूपक अलंकार)

पिक

ह्या रूपक अलंकाराचा संदर्भ व्यक्ती जे काही करते किंवा केले ह्याचा परिणाम स्वरूपी वापरला जातो.

मनुष्य...त्याचे

पौल ह्या ठिकाणी पुरुषांचा उल्लेख करत आहे.

देहस्वभावासाठी पेरतो

त्या गोष्टी करतो ज्या त्याच्या पापी स्वभावाला करायच्या आहेत

देहस्वभावापासून नाशाचे पिक मिळेल

‘’त्याच्या पापी स्वभावाला जेकाही करायचे आहे त्या गोष्टी तो करतो’’

आत्म्यासाठी पेरतो

‘’देवाच्या आत्म्याला जे प्रिय आहे त्या गोष्टी तो करतो’’

आत्म्यापासून सार्वकालिक जीवन मिळेल

‘’देवाच्या आत्म्यापासून सार्वकालिक जीवन प्रतिफळ म्हणून मिळेल’’