mr_tn/GAL/06/03.md

1.5 KiB
Raw Permalink Blame History

कारण

‘’ह्यामुळे. हे दर्शवतात की ह्यानंतरचे शब्द सुचवतात की का गलतीकरांनी १) ‘’एकमेकांची ओझी वाहण्याची गरज आहे’’ (५:२६).

तो कोणी तरी आहे

‘’तो कोणीतरी महत्वाचे आहे’’ किंवा ‘’इतरांच्या पेक्षा तो खूप महत्वाचा आहे’’

तो कोणी नसता

‘’तो महत्वाचा नाही’’ किंवा ‘’इतरांच्या पेक्षा तो चांगला नाही’’

प्रत्येकाने करावी

‘’प्रत्येक व्यक्तीने केले पाहिजे’’

प्रत्येकाने आपल्या स्वतःचा भार वाहिलाच पाहिजे

‘’प्रत्येक व्यक्तीचा न्याय त्याच्याच कामाने होईल’’ किंवा ‘’प्रत्येक व्यक्ती त्याच्याच कामासाठी जवाबदार राहील’’

प्रत्येकाला मिळेलच

‘’प्रत्येक व्यक्ती करेल’’