mr_tn/GAL/06/01.md

3.6 KiB
Raw Permalink Blame History

कोणी माणूस

‘’जर कोणी’’ किंवा ‘’तुमच्यातील कोणी’’ (अनेकवचन)

दोषात सापडला

ह्याचा अर्थ म्हणजे

१)कोणीतरी त्या कृतीत सापडले,’’त्या पापाची कृती करताना सापडले, किंवा २)वाईट हेतुशिवाय त्या व्यक्तीने पाप केले, ‘’शरण जाऊन पाप केले.

जे तुम्ही अध्यात्मिक वृत्तीचे आहा

‘’तुमच्यातील ते सर्व (अनेकवचन) जे आत्म्याने प्रेरित आहेत’’ किंवा ‘’तुम्ही (अनेकवचन) जे आत्म्याच्या मार्गदर्शनात राहत आहेत’’

त्या व्यक्तीला ताळ्यावर आणा

‘’पाप केलेल्या व्याक्तीला सुधारणे’’ किंवा ‘’पाप केलेल्या व्यक्तीला बोध देणे जेणेकारून तो चांगल्या मार्गावर जाईल’’ किंवा देवाच्या बरोबर योग्य नातेसंबंध प्रस्थापित करणे

सौम्य वृत्तीने..

ह्याचा अर्थ म्हणजे जो सुधारणा करत आहे त्याला आत्मा मार्गदर्शन देत आहे (युडीबी पहा) किंवा २) ‘’सौम्यतेच्या वृत्तीने’’ किंवा ‘’सौम्य रीतीने.

स्वतःकडे लक्ष द्या

की तुम्ही परीक्षेत पडू नये

हे शब्द गलतीकरांना जणूकाही ते भर देत असलेले एकच व्यक्ती होते. ह्याचे भाषांतर ‘’तुमच्यासारखे... तुम्ही (अनेकवचन) (पहा युडीबी) किंवा ‘’मी तुमच्यातील प्रत्येकाला म्हणतो,’तुमच्या स्वतःचा शोध घ्या....

तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून

‘’’’तुम्ही देखील पापात पडाल ह्याचे भय म्हणून’’ किंवा ‘’जेणेकरून तुम्ही पापात पडू नये म्हणून मोहात पडू नये. जर तुम्हाला कर्तरी प्रयोग वापरायचा असेल तर, ह्या ठिकाणी ‘’सैतान’’ ह्याचा उल्लेख न करणे उत्तम ठरेल, कारण ह्याचा उल्लेख इतरेत्र पत्रात कोठेही झालेला नाही. ह्नुनच ह्याचे भाषांतर ‘’जेणेकरून परीक्षेत पाडणारा तुम्हाला परीक्षेत पाडणार नाही. (पहा: कर्तरी किंवा कर्मणी)