mr_tn/GAL/05/19.md

766 B

देहाची कर्मे

‘’दुष्ट मानवी स्वभावामुळे ज्या गोष्टी केल्या जातात’’ (पहा: रूपक अलंकार)

अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही

‘’जे लोक अशा रीतीने कार्य करतात त्यांना देव प्रतिफळ देणार नाही’’ किंवा ‘’जे लोक सातत्याने ह्या गोष्टी करतात त्यांना देव प्रतिफळ देणार नाही’’