mr_tn/GAL/05/16.md

1.0 KiB
Raw Permalink Blame History

तुम्ही

अनेकवचन

आत्म्याच्या प्रेरणेने चाला

जगण्यासाठी चालणे हा एक रूपक अलंकार आहे. ह्याचे भाषांतर ‘’पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुम्ही जीवन जगा’’ किंवा तुम्ही आत्म्यावर अवलंबून राहून जीवन जगले पाहिजे.

तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही

‘’पाप करण्याची तुम्ही मानवी इच्छा पूर्ण करणार नाही’’

नियमशास्त्राच्या अधीन नाही

‘’मोशेच्या नियमशास्त्राच्या आज्ञा पाळण्यास बांधील नाही’’