mr_tn/GAL/05/13.md

2.0 KiB
Raw Permalink Blame History

करिता

५:१२ मधील शब्दांसाठी पौल त्याची कारणे देत आहे.

देवाने तुम्हाला पाचारण केले आहे

ह्याचा अर्थ १) ‘’देवाने तुम्हाला त्याचे लोक होण्यासाठी निवडले जेणेकरून तुम्ही स्वतंत्र असावे’’ किंवा २) ‘’देवाने तुम्हाला स्वतंत्र होण्याची आज्ञा दिली’’

बंधुजनहो

‘’बंधू आणि भगिनी’’

केवळ

किंवा ‘’केवळ’’. पौल म्हणत आहे की स्वातंत्र्यात ‘’देहासाठी संधी दिली जात नाही.

देहवासनांना वाव मिळू देऊ नका

‘’तुमच्या पापी इच्छा तृप्त करण्यासाठी संधी मिळणे, विशेष करून ज्या गोष्टी एखाद्याचे अस्तित्व किंवा शेजाऱ्याना इक पोहचवतात

हे एकच वचन पाळल्याने अवघे नियमशास्त्र पूर्णपणे पाळण्यात आले आहे

ह्याचा अर्थ म्हणजे १) ‘’संपूर्ण नियमशास्त्र तुम्ही एका आज्ञेत मांडू शकता, जी ही आहे’’ किंवा २) ‘’एका आज्ञेचे आज्ञापालन करून, तुम्ही सर्व आज्ञा पाळा, आणि ती एक आज्ञा ही आहे.