mr_tn/GAL/05/11.md

2.5 KiB
Raw Permalink Blame History

बंधुजनहो, मी अजून सुंतेचा उपदेश करीत असलो तर अद्याप माझा छळ का होत आहे

‘’बंधुंनो आपण माझ्याबाबतीत, तारण होण्यासाठी अजूनही पुरुषांची सुंता व्हावी असे जर मी शिकवत असेल, तर ते मझा छळ करत नसते. पौल हे अगदी बलवान अर्थाने ठामपणे मांडत आहे की तो (‘’जसा मी आहे’’), मागील वचनात त्याने उल्लेख केला त्यानुसार नाही, तो गलतीकरांना सुंता करून घेण्यास सांगत नाही.

बंधुजनहो

‘’बंधू आणि भगिनी. जर तुमच्या भाषेत स्त्री आणि पुरुष ह्यांना दर्शवण्यासाठी शब्द असतील तर ते इकडे वापरा.

वधस्तंभाचे अडखळण नाहीसे झाले आहे

कर्तरी स्वरुपात ह्याची मांडणी होऊ शकते: ‘’मग सुंता वधस्तंभाचे अडखळण नाहीसे करेल. (पहा: कर्तरी किंवा कर्मणी)

वधस्तंभाचे अडखळण

हा रूपक अलंकार मांडतो की वधस्तंभाचा संदेश काही लोकांना विश्वास ठेवण्यापासून थांबवतो जसे एखादे अडखळण व्यक्तीला रस्त्यावर व्यवस्थित चालण्यापासून थांबवते. (पहा: रूपक अलंकार)

तुम्ही

अनेकवचन

छेदून घेतील

ह्याचा अर्थ १) शंड होण्यासाठी पुरुष अवयव कापून टाकणे किंवा २) अध्यात्मिक रीतीने देवाच्या लोकांपासून अलिप्त राहणे.