mr_tn/GAL/01/15.md

1.4 KiB

त्याने मला त्याच्या कृपेने बोलवले

शक्य अर्थ म्हणजेच ‘’देव कृपाळू आहे म्हणून त्याने मला सेवा करण्यासाठी बोलवले’’ किंवा २) ‘’त्याच्या कृपेच्या द्वारे त्याने मला बोलवले’’.

आपल्या पुत्राला माझ्या ठायी प्रगट करणे

शक्य अर्थ म्हणजे १) ‘’देवाच्या पुत्राला जाणून घेण्याची परवानगी’’ (पहा युडीबी) किंवा २) ‘’माझ्याद्वारे जगाला दाखवण्यास की येशू हा देवाचा पुत्र आहे’’.

त्याची घोषणा करावी

‘’देवाच्या पुत्राची घोषणा करण्यास’’ किंवा ‘’देवाच्या पुत्राची सुवार्ता सांगण्यास’’

‘’लोकांना तो संदेश समजून देण्यास सहाय्य करण्यास’’

वर जाता

‘’प्रवास’’