mr_tn/COL/03/01.md

2.1 KiB

देवाने तुम्हाला ख्रिस्ताबरोबर उठवले आहे

हा रूपक अलंकार कलस्सै येथील विश्वासणाऱ्यांची तुलना ख्रिस्ताशी करतो. जसे देवाने ख्रिस्ताला मेलेल्यातून उठवले, तसेच देव त्यांना मेलेल्यातून उठवलेला असे लेखतो. (पहा: रूपक अलंकार)

तुम्हाला उठवले

‘’तुम्हाला’’ ह्या शब्दाचा संदर्भ कलस्सै येथील विश्वासणाऱ्यांशी आहे. वरील गोष्टी

‘’स्वर्गीय गोष्टी’’ किंवा ‘’दैवी गोष्टी’’

पृथ्वीवर काय आहे, पृथ्वीच्या गोष्टी

‘’स्वर्गीय गोष्टी’’ किंवा ‘’दैवी गोष्टीकडे’’

कारण तुम्ही मृत झाला आहात

हा रूपक अलंकार कलस्सै येथील विश्वासणाऱ्यांची तुलना ख्रिस्ताशी करतो. जसे ख्रिस्त प्रत्यक्ष रीतीने मरण पावला, म्हणून देव देखील त्यांना ख्रिस्ताच्या बरोबर मेलेला असे लेखतो (पहा: रूपक अलंकार)

देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे

‘’देवाने ते लपवलेले आहे’’

त्याच्याबरोबर गौरवात प्रगट केले जाईल

‘’त्याच्याबरोबर’’ हा शब्द ख्रिस्ताशी संदर्भित आहे.