mr_tn/3JN/01/11.md

2.8 KiB

वाइटाचे अनुकरण करू नका

“लोक जे वाईट गोष्टी करतात त्याची नक्कल करू नका.”

परंतु चांगल

इथे काही शब्द सोडले आहेत पण ते समजून घेतले जातात.पर्यायी भाषांतर: "पण जे लोक चांगले करतात त्या गोष्टींच अनुकरण करा.”(पहा:वाक्यासाठी योग्य शब्द)

देवाचा आहे

“देवापासून आहे”

देवाला पाहिलेले नाही

पर्यायी भाषांतर:”देवाच्या मालकीचा नाही “किंवा देवावर विश्वास ठेवत नाही.”

देमेत्रियाविषयी सर्वांनी साक्ष दिली आहे

पर्यायी भाषांतर

“प्रत्येक विश्वासणाऱ्यांना माहित आहे देमेत्रिया त्याच्याविषयी चांगल बोलतो.” (पहा:कर्तरी व कर्मणी)

देमेत्रिया

गायस आणि मंडळीने हा माणूस भेटीला येईल तेव्हा त्याच स्वागत कराव अशी योहानाची इच्छा आहे.(पहा:भाषांतरीत नाव)

आणि स्वत: खरेपणानेही

“आणि स्वत: सत्यानेही चांगली साक्ष दिली आहे.”इथे” "सत्याच” वर्णन एक बोलणाऱ्या माणसारखे केले आहे.पर्यायी भाषांतर "आणि ते जे त्याच्याबद्दल बोलतात ते खरे बोलतात.”(पहा:विशेष)

आम्हीही साक्ष देतो

इथे”आम्ही”योहान व त्याच्याबरोबर असलेले त्यांच्या संदर्भात आहे.त्यात गायसचा समावेश नाही.पर्यायी भाषांतर: “आम्हीसुध्दा देमेत्रियासाबद्दल चांगल बोलतो.”(पहा:खास)

तुला माहीत आहे

“तुला”हा शब्द एकवचनी आहे.आणि त्याचा संदर्भ गायसशी आहे.(पहा:तूच स्वरुप)