mr_tn/3JN/01/01.md

2.4 KiB

वडील

इथे प्रेषित योहान आणि येशूचे शिष्य ह्यांचा संदर्भ दिला आहे.तो स्वत:चा संदर्भ “वङील”असा देतो.कारण त्याच्या वयामुळे किंवा तो मंङळीत पुढारी आहे.अशाप्रकारे लेखकाचे नाव स्पष्ट करू शकतो:”मी,वङील योहान,लिहित आहे.”(पहा:स्पष्ट आणि पूर्ण)

गायस

हे पत्र योहानाने सहकारी विश्र्वासणाऱा गायसला लिहिले आहे. (पहा:नावाच भाषांतर)

ज्याच्यावर मी खरी प्रीती करतो

पर्यायी भाषांतर

“ज्याच्यावर मी खरोखर प्रीती करतो”(यूङीबी)

तू सर्व गोष्टीत सुस्थितीत आणि आरोग्यात असावे

“तू सर्व गोष्टीत चांगले करावे आणि निरोगी असावे.”

जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे

“जसे तू अध्यात्मिकरित्या चांगल करत आहेस”

बंधूनो

“सहकारी विश्वासणारे”

तू सत्यात चालतोस,अशी सत्याची साक्ष दिली

तू देवाच्या सत्याप्रमाणे चालतोस अशी साक्ष त्यांनी तुझ्याबद्दल दिली.

माझी मुले

ज्या विश्र्वासणाऱ्यांना योहानाने येशूबद्दल शिकविले त्यांची तुलना मुलांशी करत आहे.त्यांच्याबद्दलची प्रीती आणि चिंता ह्यावर जोर दिला आहे.पर्यायी भाषांतर:”माझी आत्मिक मुले”(पहा:रूपक)