mr_tn/2JN/01/12.md

973 B

कागद व शाई यांनी लिहावेसे वाटले नाही

याचे भाषांतर”पत्राव्दारे तुम्हाला लिहावेसे वाटले नाही”असेही होऊ शकेल.

तोंडोतोंड

“समक्ष तुमच्यासोबत”असेही भाषांतर होऊ शकेल.

आनंद परिपूर्ण होईल

आनंद पूर्ण होइल”

तुझ्या निवडलेल्या बहिणीची मुले

येथे योहान ह्या दुसऱ्या मंडळीला एका बहिणीप्रमाणे संबोधीत आहे

सर्व विश्र्वासणारे एक आध्यात्मिक कुटूंब आहे याला पुष्टी मिळते.