mr_tn/2JN/01/09.md

1.1 KiB

जो जो पुढे जातो

हे अशा व्यक्तीला उद्देशून आहे की जो देवाबद्दल आणि सत्याबद्दल त्याला इतरांपेक्षा अधीक माहिती आहे असा दावा करतो.

ख्रिस्ताच्या शिक्षणामध्ये राहत नाही

“ख्रिस्ताने जे शिकविले त्यावर विश्र्वास ठेवत नाही किंवा त्याला धरून राहत नाही. ”

त्याला देव नाही

“देवाचा नाही”

तुम्हाकडे येतो

“तुम्ही” अनेकवचनी

तुमच्या घरात

“तुमच्या” अनेकवचनी

दुष्कर्माचा भागीदार होतो

“त्याच्या दुष्ट कामामध्ये मदत करतो. ”