mr_tn/2JN/01/07.md

1.7 KiB

पुष्कळ फसविणारे

ह्याचे भाषांतर असेही होऊ शकेल:”पुष्कळ खोटे शिक्षक”किंवा”पुष्कळ भोंदू”

पुष्कळ फसविणारे बाहेर जगामध्ये गेले आहेत

ह्याचे भाषांतर असेही होऊ शकते की “पुष्कळ खोटे शिक्षक मंडळीला सोडून गेले आहेत. ”

येशू ख्रिस्त देहधारण करून आला

ह्याचा अर्थ”येशू ख्रिस्त खरोखर मानव होऊन आला. ”

हा फसविणारा व ख्रिस्तविरोधी आहे

ह्याचे भाषांतर असेही होऊ शकते:” हेच ते आहेत की जे इतरांना फसवितात आणि स्वत: ख्रिस्ताला विरोध करतात. ”

स्वत:ची काळजी घ्या

“सावधान”किंवा “ह्याकडे लक्ष द्या. ”

कार्य निष्फळ किंवा व्यर्थ होणे

ह्याचे भाषांतर:” पुढे तुमच्या स्वर्गातील देणग्या गमावू नका” # पूर्ण प्रतिफळ,

ह्याचे भांषतर “स्वर्गात पूर्ण प्रतिफळ”