mr_tn/2JN/01/04.md

2.3 KiB

”बाई” असे संबोधूनच योहान मंडळीशी पुढे बोलत आहे. विश्र्वासणारे तिचे ”मुले” आहेत. (पहा:१:१)

तुझ्या मुलांपैकी काही

“तुझ्या हा शब्द एकवचनी आहे.

आपल्याला पित्यापासून आज्ञा मिळाल्याप्रमाणे

“देव पित्याने आज्ञा केल्याप्रमाणे”

नवी आज्ञा नव्हे

तर

“काहीतरी नवीन करण्यासाठी आज्ञा करीत आहे असे नाही.

तर जी आपल्याला प्रारंभापासून दिलेली आहे

“परंतु प्रारंभी आपण विश्र्वास ठेवला तेव्हा ख्रिस्ताने जी आज्ञा दिली तिच्याबद्दल लिहीत आहे. ”

आपण एकमेकांवर प्रीति केली पाहिजे

एक नवीन वाक्य बनवून याचे भाषांतर होऊ शकते:”आणि आपण एकमेकांवर प्रीति केली पाहिजे अशी त्याने आज्ञा केली. ”

आज्ञा ही आहे, जसे तुम्ही सुरवातीपासून ऐकले, की तुम्ही त्याच्या आज्ञाप्रमाणे चालावे

“तिच्या” किंवा ”त्याच्या” हे शब्द प्रीतिला उद्देशून आहेत. म्हणजे संभाव्य भाषांतर असे होईल:”तुम्ही एकमेकांवर प्रीति करावी अशी आज्ञा त्याने तुम्हाला सुरवातीला विश्र्वास ठेवला तेव्हापासूनच दिलेली आहे. ”

तुम्ही चालावे

“तुम्ही” हा शब्द अनेकवचनी आहे.