mr_tn/1TI/06/20.md

664 B

अधर्माच्या...... रिकाम्या वटवटीपासून दूर राहा

‘’तुम्ही जे म्हणता त्याच्या विरुद्ध बोलून जे लोक वाद घालतात त्यांचापासून दूर राहा’’

तुमच्या बरोबर कृपा असो

‘’तुम्हाला सर्वांना त्याने दया दाखवावी’’ किंवा ‘’तुम्हाला सर्वांना त्याने कृपा दाखवावी’’