mr_tn/1TI/06/01.md

1.9 KiB
Raw Permalink Blame History

जे जोखडाखाली आहेत

गुलाम एक बैल किंवा बलवान पशु ज्यावर एक लाकडी पट्टा खांद्यावर बांधून त्याला तो नांगर खेचायचा असतो असा हा रूपक अलंकार आहे.गुलामांसाठी हा एक दुहेरी अर्थप्रयोग हे, म्हणून जर रूपक अलंकार खूप कठीण असेल, तर त्याला तुम्ही वगळू शकता. (पहा: रूपक अलंकार, दुहेरी अर्थप्रयोग) ह्याचे भाषांतर युडीबी मध्ये ख्रिस्ती असण्यासाठी एक रूपक अलंकार म्हणून करता येते.

निंदा होऊ नये

‘’मंडळीच्या बाहेरील लोकांना देवाबद्दल आणि त्याच्या संदेशाबद्दलवाईट गोष्टी बोलायच्या असतात

ज्या दासांचे धनी विश्वास ठेवणारे आहेत, त्यांनी अवमान करू नये, कारण ते बंधू आहेत

‘’कारण विश्वास ठेवणारे धनी हे बंधू आहेत, अशा गुलामांनी त्यांचा अनादर करू नये’’

ज्यांना सेवेचा लाभ होतो

‘’विश्वास ठेवणारे धनी असलेले गुलाम ह्यांनी त्यांची सेवा केली पाहिजे’’