mr_tn/1TI/04/11.md

1.3 KiB

ह्या गोष्टी आज्ञारूपाने सांगून शिकव

‘’ह्या गोष्टींची आज्ञा देऊन त्यांची घोषणा करा’’ किंवा ‘’मी उल्लेख केल्या त्या गोष्टींची आज्ञा देऊन त्यांची घोषणा करा’’

कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नये

‘’तुम्ही तरून आहात म्हणून कोणीही तुम्हाला कमी महत्वाचे समजू नये’’

वाचन ह्याकडे लक्ष दे

‘’शास्त्रवचनाचे वाचन करा’’ किंवा ‘’जाहीर रीतीने देवाच्या वचनाचे मोठ्याने वाचन करा’’

बोध ... ह्याकडे लक्ष दे

‘’इतरांना बोध द्या’’ किंवा ‘’इतरांना देवाच्या वचनाला त्यांच्या जीवनात लागू करण्याचे उत्तेजन द्या’’