mr_tn/1TI/04/09.md

1.2 KiB

पूर्णपणे स्वीकारावयास

‘’आपल्या पूर्ण विश्वास पद्धतीस पात्र’’ किंवा ‘’तुमच्या पूर्ण विश्वासास पात्र’’

ह्याचसाठी आम्ही

‘’हेच ते कारण आहे’’

आम्ही श्रम व खटपट करतो

‘’आम्ही संघर्ष करून खूप कष्ट करतो’’ किंवा ‘’आम्ही आमच्या शत्रूंच्या बरोबर खूप कष्ट करतो’’

जिवंत देवावर आम्ही आशा ठेवली आहे

‘’जिवंत देवावर आम्ही आशा ठेवली आहे’’ किंवा ‘’जिवंत देवावर आमची आशा आहे’’

विशेषकरून विश्वासणाऱ्यांसाठी

‘’पण जे लोक विशेषकरून विश्वास ठेवतात त्यांचा तो तारणारा आहे’’