mr_tn/1TI/04/03.md

2.5 KiB
Raw Permalink Blame History

ते करतील

‘’हे लोक करतील’’

लग्न करावयाची मनाई

‘’विश्वासणाऱ्यांना लग्न करायची मनाई’’ किंवा ‘’विश्वासाणाऱ्यांना लग्न करायची मनाई करणे’’

भक्ष्य वर्ज्य करावी..

‘’अन्नापासून दूर राहण्याची लोकांकडून अपेक्षा’’ किंवा ‘’लोकांना अन्न खाण्यापासून दूर ठेवणे’’ किंवा ‘’लोकांना ठराविक अन्न खाण्याची परवानगी न देणे. ‘’लोक’’ येथे विश्वासणारे आहेत. (युडीबी)

विश्वास ठेवणारे व सत्य समजणारे

‘’ज्या विश्वासाणाऱ्यांना सत्य माहित असते’’ किंवा ‘’ज्या विश्वासाणाऱ्यांनी सत्य शिकले आहे’’

उपकारस्तुती करून घेतलेले काहीच वर्ज्य नाही

‘’आपण देवाचे ज्यासाठी आभार मानतो ते काही दूर टाकत नाही’’ किंवा ‘’आपण देवाचे ज्यासाठी आभार मानतो त्याबद्दल काहीच अमान्य करत नाही’’ किंवा ‘’जे काही आपण उपकार मानून खातो ते मान्य असते’’

देवाचे वचन आणि प्रार्थना ह्यांनी ते शुद्ध होते

‘’देवाच्या उपयोगासाठी हे वेगळे करणे देवाच्या वचनाचे आज्ञापालन करणे आणि त्याच्याकडे प्रार्थना करणे’’ किंवा ‘’प्रार्थनेने देवासाठी वेगळे करणे जे देवाने प्रगट केलेल्या सत्याशी सहमत होतात’’ (पहा: हेंडीयादीस)