mr_tn/1TI/03/14.md

1.6 KiB

हे तुला लिहिले आहे

‘’मी ह्या सूचना तुम्हाला लिहितो’’

तुझ्याकडे लवकर येण्याची आशा धरून

‘’मी जरी खूप लवकर तुमच्याकडे आलो’’

मला उशीर लागल्यास

‘’पण जर मी तिकडे लवकर येऊ शकलो नाही’’ किंवा ‘’पण तिकडे लवकर येण्यापासून जर कशाने मला परावृत्त केले तर’’

मी लिहितो म्हणून

‘’मी त्याच कारणासाठी लिहितो’’

देवाच्या घरात कसे वागले पाहिजे

‘’तुम्ही कशा रीतीने देवाच्या कुटुंबाचे मार्गदर्शन करावे’’

सत्याचा स्तंभ व पाया

देव सत्य मांडतो त्या मोठ्या, बलवान कट्ट्याचे हे प्रतिक आहे. (पहा: रूपक अलंकार) त्या कट्ट्याचे प्रदर्शन एक उपलक्षण अलंकार म्हणून होते, त्याचे भाग, पाया आणि उभी बाजू. (पहा: उपलक्षण अलंकार)