mr_tn/1TI/03/11.md

3.7 KiB
Raw Permalink Blame History

तसेच स्त्रियांनी असावे

‘’पत्नींनो, तशाच त्यांच्या आवश्यकता असतात’’ किंवा ‘’सेविका, तशाच आवश्यकता सेवकांच्या असतात. हे पद स्त्रिया स्त्रियांना वापरू शकतात, पण त्याचे अवलंबन सेवकांच्या पत्नी किंवा स्त्री सेविका ह्यांच्याशी आहे कारण स्त्री सेविका आणि सेवक ह्यांच्याबद्दल स्पष्टपणे बोलले जाते.

गंभीर असावे

‘’योग्य रीतीने कृती करणे’’

चहाड नसाव्या

‘’इतर लोकांच्या बद्दल त्यांनी वाईट बोलू नये’’

नेमस्त

‘’अतिशय जास्त त्यांनी काही करू नये’’

एका स्त्रीचा पती

ह्या वाक्यांशाचा अर्थ आहे ‘’एका

स्त्रीचा पती. ह्याचे भाषांतर ‘’प्रत्येक माणसाची केवळ एकच पत्नी. ह्यावर वाद आहे की ह्यातून विधवा किंवा घटस्फोटी किंवा एकटे पुरुष ह्यांना वगळले गेले आहे की नाही.

मुलाबाळांची व घरची व्यवस्था चांगली ठेवणारे असावे

‘’त्यांच्या घारात राहणाऱ्या लेकरांची काळजी आणि मार्गदर्शन करणे’’

करण ज्यांनी

‘’कारण ते सेवक’’ किंवा ‘’ते बिशप, सेवक, सेविका’’ किंवा ‘’ह्या मंडळीच्या पुढाऱ्यांसाठी’’

मिळवतात

‘’त्यांच्यासाठी मिळवणे’’ किंवा ‘’स्वतःसाठी मिळवणे’’

योग्यता खात्रीने

शक्य अर्थ म्हणजे १) मंडळीत एक ख्याती किंवा २) देवाच्या समोर एका रीतीने उभे राहणे किंवा ३)मंडळीत एक हुद्दा, उदा. बिशपाची जागा.

विश्वासात फार धैर्य मिळवतात

‘’त्यांच्या विश्वासाच्या बद्दल बोलण्यास धाडस एकवटने’’ किंवा ‘’ते जे बोलत आहेत ते खरे आहे ही खात्री बाळगणे’’ किंवा ते ज्यावर विश्वास ठेवतात ते खरे आहे म्हणून देव आणि माणसांच्या समोर खात्री बाळगणे’’ किंवा ‘’त्यांच्या ज्यावर विश्वास आहे त्याविषयी बोलण्यास धाडस एकत्र करणे’’