mr_tn/1TI/01/18.md

2.2 KiB
Raw Permalink Blame History

तुला झालेल्या संदेशानुसार ही आज्ञा

‘’ही आज्ञा मी तुम्हाला देतो’’ किंवा ‘’ही आज्ञा मी तुम्हाला सुपूर्त करतो’’

मुला

मुलगा किंवा मुलगी ह्यापेक्षा हा शब्द अधिक सामान्य आहे, पण तरीही त्यात पित्याच्या बरोबर नाते दर्शवले जाते. तीमथ्यासाठी असलेल्या पौलाच्या प्रेमासाठी हा एक रूपक अलंकार आहे. (पहा: रूपक अलंकार)

त्याच्या द्वारे सुयुद्ध कर

श्रम करण्यास योग्य अशा संघर्षात भाग घ्या’’ किंवा ‘’शत्रूंना हरवण्यासाठी खूप कष्ट करा.’’हा एक रूपक अलंकार आहे ज्याचा अर्थ ‘’प्रभूसाठी खूप श्रम घ्या हा आहे’’ (युडीबी)

विश्वास रुपी तारू फुटले

पौल दुसरा रूपक अलंकार वापरून जहाजाशी त्यांच्या विश्वासाची तुलना करतो जे खडकांवर आदळून बुडाले आहे. त्या रूपक अलंकाराचा अर्थ म्हणजे ‘’यांच्या विश्वासाला जे काही झाले तो विनाश आहे’’ (युडीबी). तुमच्या भाषेत समजून घेण्यासाठी हा किंवा दुसरा रूपक अलंकार तुम्ही वापरू शकता.

त्यांना शिकावे म्हणून

‘’देवाने त्यांना शिकवावे’’