mr_tn/1TI/01/15.md

1.3 KiB

हे वचन विश्वसनीय आहे

‘’हे विधान खरे आहे’’

पूर्ण स्वीकारावयास योग्य आहे

‘’कोणत्याही शंका न घेता प्राप्त होते’’ किंवा ‘’पूर्ण आत्मविश्वासाने ते स्वीकार करण्यास पात्र असते’’

माझ्यावर दया केली

‘’देवाने प्रथम माझ्यावर दया दाखवली’’ किंवा ‘’मला देवापासून आधी दया मिळाली’’

युगानुयुगाच्या जीवनासाठी

‘’सार्वकालिक राजा’’ किंवा ‘’सर्वकाळचा मुख्य सरदार’’

त्याला सन्मान व गौरव युगानुयुग असो

‘’त्याला सन्मान देऊन गौरव द्यावा’’ किंवा ‘’लोकांनी तुम्हाला सन्मान आणि गौरव द्यावा’’